नाही नभ नाही रंग
नाही दाटला काळोख
नाही दिस नाही रात्र
तरी पटेना ओळख
नाही जनन नाही मरण
फक्त श्वासांचे अंतर
ना उत्पती ना विनाश
करी जंतर मंतर
नाही सुख नाही दुःख
नुसता भावनांचा उद्रेक
काळ साक्षी घटनेला
काळ पाडी एकाएक
like to Reading New thing, Travel, listening music and watching movie